top of page

​खालील प्रकल्पांसाठी उमेदवार पाहिजेत​

माध्यमिक   शाळांमध्ये  जाऊन  विज्ञान  तासिका, प्रयोग व  विज्ञान खेळ घेण्याकरिता 

​शास्त्र शाखेचे  उमेदवार पाहिजेत.

पात्रता :बी.  एस्सी, एम.  एस्सी. , बी. एड.

ग्रामीण,  शहरातील वस्ती  भागात अभ्यास पूरक वर्ग घेण्यासाठी  उमेदवार पाहिजेत.

पात्रता :कोणत्याही शाखेचा  पदवीधर   (बी. एड., MSW ला प्राधान्य)

वेल्हे तालुक्यातील विविध शाळांमध्ये जाऊन अध्ययन कौशल्यावर आधारित तास घेणे . तसेच प्रकल्पातील अन्य कामांमध्ये सहाय्यक उमेदवार पाहिजेत.

​पात्रता :कोणत्याही शाखेचा  पदवीधर (बी. एड  ला प्राधान्य)

अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर जा: 
https://forms.gle/yfZK6BK7KRo577o37
bottom of page